New Marathi Status

0
132
Marathi Status
Marathi Status
Marathi Status
Marathi Status
Marathi Status

तूच माझी कैंडी..
तूच माझी क्रश..
तूझा DP पाहून..
मी होतो ब्लश…!!!

Marathi Status

फुक्कटची दादागिरी करत नाय ‘मी’
जिथ घुसतो ना…
भाऊ_भाऊ करायला लाईन लागते लोकांची..

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं…..हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..

आमची लायकी नाही कोणाचे प्रेम मिळवायची…पण आमची लायकी इतकी नक्कीच आहे की कोणालाही पुरून उरेल इतके प्रेम देण्याची…

कधी ना कधी तुला माझी ओढ लागेल…## मीठ पण गोड लागेल,# जेव्हा माझ्या प्रेमाचं तुला वेड लागेल…

काही आठवणी अशा पण असतात.
ज्या काळजाला टोचल्या तर सरळ डोळ्यातून पाणी काढतात.

 कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस
पण हे नक्की कि,
ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो…..

मी आता Sad राहत नाही,कारण Bad लोकांची आठवण
मी आता काढत नाही…

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव..
माझ्या प्रत्येक श्वासा वरही फक्त तुझच नाव असाव….

टच phone चा जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाही
हीच गोष्ट मनाला टच करते

नजरेतूनच माझ्या सांगतो मी तुला सारे समजेल का तुला काही
पाहतो जिथे जिथे मी चेहरा तुझाच आहे विसरतो का मलाच मी

तु हो बोल किंव्हा नाही✖मला फरक नाय पडत पण आपल्या चेहर्यावर Smile तुला नेहमीच दिसेल.

रोजचेच झालय आता एकांता मध्ये जाणे
अन् तुझ्या आठवणीत स्वाताला विसरुन बसणे

एक संपलेली गोष्ट आहे दोघात……..
जी अजूनही सुरू आहे आठवणींच्या ओघात…….

हूर हूर ही की…बोलायचं राहून गेलं
आणि आपली ती मुकी भेट उभं गाव पाहून गेलं

माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते……!
तर ते चांगल्या विचारावर असते…….!
कारण आधार कायम सोबत नसतो…पण चांगले विचार कायम बरोबर राहतात…..

आता क्षणही मला रांगेत उभे असल्यासारखे दिसतात मला वाटतं ते ही
तुझ्या प्रतीक्षेत असतात.

येऊन लाट गेली सरली बरीच वर्षे ,
अद्याप काळजाचा उद्ध्वस्त हा किनारा . !

स्वताचिच_प्रेम‬ कथा ‪ ‎वाचुन‬ डोळ्यात ‪ ‎पाणी_आल‬..आणि ‪ ‎पुन्हा‬
हे ‪ ‎मन_त्याच्या‬ ‪ ‎आठवणीत‬ गुंतु लागल..

जपुन ठेव त्या आठवणी जेव्हा आपण सोबत होतो… कारण आता माझी आठवण तर येईल.. पण मी नाही येणार..

जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारं माणूस चिडणं, रागवणं _सोडून देतं..
तेव्हा समजून जावं _मनं फक्त दुखलं नाहीये जखमा खूप _खोलवर गेल्या आहेत..

#आधी #हसवायचं आणि #नंतर #फसवायचं…
किती#सोपं #वाटतं ना #तुला… ?

शब्दांमध्ये Feelings लपलेल्या असतात #ह्दयातल्या❤

 

SHARE
Next articleMarathi Status On Life

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here